RBI ने सर्व बँक संबंधित खातेधारकांसाठी नवीन नियमावली जाहीर. खाते होणार बंद? RBI New Rules 2025
RBI नवीन नियम 2025 : सर्व बँक खातेदारांसाठी केवायसी अपडेट अनिवार्य, नियम मोडल्यास खाते होऊ शकते बंद RBI New Rules 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशातील सर्व बँक खातेदारांसाठी एक महत्त्वपूर्ण नियम जाहीर केला आहे. जर तुमचं खाते कोणत्याही बँकेत — सरकारी असो किंवा खाजगी — असेल, तर हा नियम तुमच्यावर लागू होणार … Read more