केंद्र सरकारचा मोठा निर्णय – जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार नाही! जाणून घ्या संपूर्ण माहिती. Old Pension Scheme
Old Pension Scheme (OPS) : नमस्कार मित्रानो सरकारी कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि भावनिक विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना. 1 जानेवारी 2004 हा दिवस या योजनेच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरला. कारण या दिवसापासून केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना (OPS) रद्द करून नवीन पेन्शन योजना (NPS) लागू केली. 🔹 जुनी पेन्शन योजना म्हणजे काय? Old Pension … Read more