महाराष्ट्रातील 1 कोटी महिला, लाडकी बहीन योजनेतून वगळल्या जातील का? Ladki bahin yojna
Created by satish, 15 November 2025 Ladki bahin yojna :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत, १ कोटींहून अधिक लाभार्थ्यांचे ई-केवायसी अजूनही प्रलंबित आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर आहे. महिला आणि बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, लाडकी बहीण योजनेत अंदाजे २.३५ कोटी लाभार्थी आहेत, त्यापैकी आतापर्यंत फक्त … Read more